Nojoto: Largest Storytelling Platform

कौतुक मन हुरळून जात या कौतुकाने कधी, कधी बागडत अस

कौतुक
मन  हुरळून जात या कौतुकाने कधी,
कधी बागडत असतं लहाणग्या पाखराप्रमाने.
मन ओसंडून वाहत या कौतुकाने कधी,
कधी वाऱ्याच्या लयासोबत वाहत असतं गाण्याप्रमाणे.
मन स्वच्छंदी आनंद शिंपडत राहते या कौतुकाने ,
जणू काही जादूच होत असते  या कौतुकाने.
कधी अशक्य वाटणारी गोष्टपण ,
 सहज उडणाऱ्या फुलपाखरासारखी  वाटते या कौतुकाने,
वाटतं मुक्त उंच वाढणारी वेलच पसरलिये  आकाशभर या कौतुकाने
मनातले  काहूर दूर होतात,मन उंच भिरभिरू लागते या कौतुकाने
कधी जमलंच तर करत चला कौतुक मन मोकळेपणाने. फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato