आपुलकीने भरून आणली तू मोठी सरीता | मुखी हास्य उमलने तुझी मायेची ममता || काल्पनिक, वास्तविक लिखाणाची परी तु | सुमित्रा भरभरून आपुलकीने वागणारी परी तु || तुझ्या लेखणीची शब्दसंपदा भरभराट| तुझा कविता जणू प्रखर प्रकाश|| जवळीक साधण्याची आहे तुझ्याकडे मोठी कला | तुझ्याकडून हेच शिकली आपुलकीने वागत चला || आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशाने दुमदुमावी | आरोग्याची तुझ्या जीवनात भरभरून लाट यावी || बहिणीचा मोठा मला दिलास तु मला दर्जा | छोटी बहीण म्हणून मी तुला स्वीकार केला || मायाळू माझी छोटी बहिण, थोडी नटखट | थोडी आगाऊ, तर कधी कधी शांत || मोगराप्रमाणे आयुष्यात यशाचा सुगंध दरवळत रहावा | आपुलकीच्या मोगरा सदाबहार असावा || -✍️ Shital K. Guj@r✍️ 😘 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुमित्रा🤩 Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖 😘😘😘😘wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday cuty 🤩🍫lots of love 💐💐💐 तेरे लिये हिंदी में कुछ खास🤩🤩💐 . . . .