Nojoto: Largest Storytelling Platform

उगाच का रडत बसावे उगाच का रडत बसावे कोणासाठी नसे

उगाच का रडत बसावे 
उगाच का रडत बसावे कोणासाठी 
नसेल बनली ती व्यक्ती आपल्यासाठी
का म्हणून आपण लागायचं तिच्या पाठी 
उगाच का रडत बसावे एका गोष्टीसाठी
त्याही पेक्षा सुंदर गोष्ट विधात्याने लिहून ठेवलीय आपल्यासाठी
अस म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात रेशीमगाठी
पण तरीही आपण उगाच रडत बसतो निघून गेलेल्या व्यक्तीसाठी
उगाच का रडत बसावे कोणा परक्या व्यक्तीसाठी
जी न्हवतीच कधी आपल्यासाठी
का दुखवावे आपल्या माणसांना आपण त्या एका व्यक्तीला मिळवण्यासाठी
उगाच का रडत बसावे आपल्या माणसांना त्रास देण्यासाठी
विसरुनी सारे दुःख ते मग जगावे फक्त आपल्या माणसांसाठी
त्यांना कायम सुखी ठेवण्यासाठी
उगाच का रडत बसावे  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचकारडत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine