Nojoto: Largest Storytelling Platform

आपट्याच पान त्याला हृदयाचा आकार, फुलांच्या सुगंधान

आपट्याच पान त्याला हृदयाचा आकार,
फुलांच्या सुगंधाने पहा सजलय दार,
छोट्याश्या जीवनाला लागला तुमचा मोठा मोठा आधार,
नैसर्गिक शक्ती कडून तुमचा व्हावा नेहमी नेहमी संभाळ,
यशाच्या शिखरावर उभ राहून  गाठावं आभाळ,
आनंद, सुख, समृद्धीची नेहमी असावी तुमच्या गळी माळ,
दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा फार, फार,
दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा फार फार
  
                    -       SAHIL DINKAR TAYDE

HAPPY DASHERA ❤️🙏🏻

©sahil tayde happy dasra

#Sunrise
आपट्याच पान त्याला हृदयाचा आकार,
फुलांच्या सुगंधाने पहा सजलय दार,
छोट्याश्या जीवनाला लागला तुमचा मोठा मोठा आधार,
नैसर्गिक शक्ती कडून तुमचा व्हावा नेहमी नेहमी संभाळ,
यशाच्या शिखरावर उभ राहून  गाठावं आभाळ,
आनंद, सुख, समृद्धीची नेहमी असावी तुमच्या गळी माळ,
दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा फार, फार,
दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा फार फार
  
                    -       SAHIL DINKAR TAYDE

HAPPY DASHERA ❤️🙏🏻

©sahil tayde happy dasra

#Sunrise
sahiltayde4478

sahil tayde

New Creator