.....झाली सांज गो बया.... सूर्य अस्ताला गेला असा गडप झाली लाल किरणे ती मावळला दिस ह्यो सारा अंधाराने घेतला ताबा झाली सांज गो बया लुप्त झाला गो प्रकाश परि नको बाळगू भय तू पोटी तिमिरात ही उगवला ह्यो चंद्र पेटवा आपुल्या अंतकरनाची वाती सांज झाली गो बया पसरे मनात घनदाट अंधार गदारोळ तयाचा झाला स्वार या माथी तेची असे भयावह या जीवनी पेटवा आपुल्या अंतकरनाची ज्योती झाली सांज गो बया ©Jaymala Bharkade #झाली सांज गो बया 💕💕😍