प्रत्येक गोष्टीत अनुभव निर्माण करणे पुन्हा तीच चुक न करणे अनुभव जगणे शिकवत असतो अनुभव देखील जगण्याची कला आहे . सुचलं आणि लिहिलं. #अनुभव #मन