Nojoto: Largest Storytelling Platform

समजून घे सख्या तू.. मौनातले इशारे.. हुरहूर डोळ्या

समजून घे सख्या तू..
मौनातले इशारे..

हुरहूर डोळ्यात अन्,
गात्रातले शहारे..

सलज्ज प्रीतीने मन..
उन्मुक्त भरारे..

नाजूक आठवांनी..
कायाही थरारे..

गंधाळल्या स्पंदनांनी..
मन हे बावरे..

©अर्चू.. #मौनातले इशारे.
समजून घे सख्या तू..
मौनातले इशारे..

हुरहूर डोळ्यात अन्,
गात्रातले शहारे..

सलज्ज प्रीतीने मन..
उन्मुक्त भरारे..

नाजूक आठवांनी..
कायाही थरारे..

गंधाळल्या स्पंदनांनी..
मन हे बावरे..

©अर्चू.. #मौनातले इशारे.