माझे मत--माझे विचार मित्रहो,मी प्रथम इस्रोच्या संशोधकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.त्याचबरोबर चांद्रयान पाठविण्यापूर्वी सदर कसोटी उपक्रमासाठी , शुभ वेळेचा मुहुर्त पाहून ,चांद्रयानाला हार घालून, नारळ फोडून पूजा केली.ही अंधश्रध्दा नव्हे काय! असे हास्यास्पद कृत्य, वैज्ञानिकांच्या बुध्दीमत्तेचे तथा त्यांच्यातील क्षमता विषयी संशय निर्माण करणारे आहे असे मला वाटते अॅड.के.एम. सूर्यवंशी