Nojoto: Largest Storytelling Platform

"विस्कटलेल्या प्रेमाचा शेवट" 💔रात्र रात्र जागुनी

"विस्कटलेल्या प्रेमाचा शेवट"

💔रात्र रात्र जागुनी..
या ह्रदयाला तडपवुनी..
काय मिळवलंस तु सांग..
या काळजाची आग भडकवुनी..

मन तुझं छोटं होतं..
त्यात प्रेम खोटं होतं..💔
शपथा तोडुन एकटं सोडलंस..
माझ्या वाटेवरी काय काटं होतं..

💔तुला कधी भेटणार नाही..
तुझ्या विणा आयुष्य कटणारही नाही..
पण माझ्या शेवटच्या क्षणात मला भेटुन जा..
कारण तु आल्याशिवाय माझी चिता कधीच
पेटणार नाही..

                  .💞.कवी ..करनराज गायकवाड.. "प्रेमाचा शेवट"
"विस्कटलेल्या प्रेमाचा शेवट"

💔रात्र रात्र जागुनी..
या ह्रदयाला तडपवुनी..
काय मिळवलंस तु सांग..
या काळजाची आग भडकवुनी..

मन तुझं छोटं होतं..
त्यात प्रेम खोटं होतं..💔
शपथा तोडुन एकटं सोडलंस..
माझ्या वाटेवरी काय काटं होतं..

💔तुला कधी भेटणार नाही..
तुझ्या विणा आयुष्य कटणारही नाही..
पण माझ्या शेवटच्या क्षणात मला भेटुन जा..
कारण तु आल्याशिवाय माझी चिता कधीच
पेटणार नाही..

                  .💞.कवी ..करनराज गायकवाड.. "प्रेमाचा शेवट"

"प्रेमाचा शेवट"