Nojoto: Largest Storytelling Platform

सोनचाफ्याची सोनपरी तु .. सोनसकाळी ... कानी पैंजणा

सोनचाफ्याची  सोनपरी तु ..
सोनसकाळी ...
कानी पैंजणाची झंकार पडली..
नकळत छेडली हृदयाची तार ...
तुझे अल्लड हसणे ...
तुझे नजर चुकवून पाहणे...
तुझे काळजावर घाव घालणारे..
 लाजणे...
तुझी हरणीपरी चाल ...
कोकिळापरी मधुर वाणी... 
क्षणभर गोंधळलो...
 तुझ्या सौंदर्या परी...
आज चंद्र ही लाजला... 
तुझ्या लाजर्या परी ...
तुझ्या अदा वर झालो फिदा...
सोनचाफ्याची सोनपरी तु!!! मनातील भावना
सोनचाफ्याची  सोनपरी तु ..
सोनसकाळी ...
कानी पैंजणाची झंकार पडली..
नकळत छेडली हृदयाची तार ...
तुझे अल्लड हसणे ...
तुझे नजर चुकवून पाहणे...
तुझे काळजावर घाव घालणारे..
 लाजणे...
तुझी हरणीपरी चाल ...
कोकिळापरी मधुर वाणी... 
क्षणभर गोंधळलो...
 तुझ्या सौंदर्या परी...
आज चंद्र ही लाजला... 
तुझ्या लाजर्या परी ...
तुझ्या अदा वर झालो फिदा...
सोनचाफ्याची सोनपरी तु!!! मनातील भावना
ds2906293256825

D S

New Creator

मनातील भावना