Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन सुंदर आहे जीवन भरभरून जग आनंद फुलव आयुष्यात त

जीवन सुंदर आहे
जीवन भरभरून जग
आनंद फुलव आयुष्यात
तु लढ, तु जिंक, अडथळे येतील
आयुष्यात कर त्यांनाही पार
हे दिवस येणार नाही परत
म्हणून जग येणारा प्रत्येक दिवस
कारण जीवन खुप सुंदर आहे
कारण जीवन खुप सुंदर आहे सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.
जीवन सुंदर आहे
जीवन भरभरून जग
आनंद फुलव आयुष्यात
तु लढ, तु जिंक, अडथळे येतील
आयुष्यात कर त्यांनाही पार
हे दिवस येणार नाही परत
म्हणून जग येणारा प्रत्येक दिवस
कारण जीवन खुप सुंदर आहे
कारण जीवन खुप सुंदर आहे सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.