Nojoto: Largest Storytelling Platform

ये राणूबाई, सावर ग बाई स्वतः ला । विखुरलेल्या मनाल

ये राणूबाई, सावर
ग बाई स्वतः ला ।
विखुरलेल्या मनाला
कोण येत नाही ग, सावरायला ।। #सहजच_सुचलेले  #चारोळी
ये राणूबाई, सावर
ग बाई स्वतः ला ।
विखुरलेल्या मनाला
कोण येत नाही ग, सावरायला ।। #सहजच_सुचलेले  #चारोळी
poojashyammore5208

pooja d

New Creator