Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा एक कुत्री आपल्या पिल्ला सोबत बसलेली असते तर

एकदा एक कुत्री आपल्या पिल्ला सोबत
बसलेली असते

 तर तेंव्हा तिचे पिल्ल तिला
 विचारतात की आई आमच्या पैकी कोण 
आमच्या बाबसारखे दिसतो.

तेव्हां ती पिल्लांना
 म्हणाली की तुमच्या पैकी कोण तुमच्या 
बाबसारखे दिसते हे मी नाही सांगू शकत.

कारण मी सुद्धा तुमच्या बाबांना 
नाही पाहिलं. 

ते मागून आले आणि मागून च निघून गेले.
ते कशे दिसतात काय माहीत.

©Krushna. jjj
  चावट जोक्स
krushnajagtap9150

ko. jjj

New Creator

चावट जोक्स #मराठीकामुक

27 Views