Nojoto: Largest Storytelling Platform

** नाते ** --- बऱ्याचदा नाते तुटण्याचे कारण म्हणजे

** नाते **
---
बऱ्याचदा नाते तुटण्याचे कारण म्हणजे एकमएकांना समजून ना घेणे. मग ते नाते कुठले ही असो. मैत्रीचे असेल, भावाचे असेल, बहिणीचे असेल किंवा कुठले ही असेल.

बऱ्याचदा आपल्याला अपेक्षा असते कि समोरच्यानी आपल्याला समजून घेतले पाहिजे पण ज्यावेळेस आपली वेळ येते तेव्हा आपण समोरच्याला समजून घ्यायला कमी पडतो.आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.

मी आयुष्यभर माझ्या मी पणात न्हायलो !
आम्हीतला आम्ही जगायचंच राहिलो!
नात्यांच्या दुराव्यात दोष एकमेकांना!
नात्यात एकमेकांना मात्र समजून घ्यायचे राहिलो!

#गौरवMania nate
#walkingalone