सुप्रभात आयुष्य म्हणजे ईश्वराच्या हाती दोर असलेला कठपुतळीचा खेळ आहे Rashmi मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.