केवळ अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यासाठी सरकार ३ दिवसांचे अधिवेशन घेऊ पाहत आहे. येत्या अधिवेशनात सरकारने प्रलंबित सर्वच प्रश्नांची उत्तरे द्यावी असे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष.विजय सरदेसाई यांनी सांगितले. सरकारांना @Anupam@nitish yadav@Learn with Umer Kashmiri