Nojoto: Largest Storytelling Platform

समजावे कधीतरी शब्दांनी मलाही रिक्त या ओंजळीत येऊ

समजावे कधीतरी
 शब्दांनी मलाही
रिक्त या ओंजळीत 
येऊन पुसावे मलाही

मी रिक्त जरीही
थोडं स्पर्शून मलाही
जवळी कधीतरी
घ्यावे मलाही

✍🏻काव्यनिश

©nisha Kharatshinde
  समजावे‌‌ कधीतरी....

समजावे‌‌ कधीतरी.... #Poetry

6.4K Views