Nojoto: Largest Storytelling Platform

तेव्हाची ती आणि आत्ताची ती तेवढीच गोड दिसत होती,

तेव्हाची ती आणि आत्ताची ती
तेवढीच गोड 
दिसत होती,
बस फरक मात्र एवढाच होता,
ती प्रेमाची सुरुवात होती,
आणि
आज प्रेमाचा शेवट आहे..
.
एक गोड शेवट... गोड शेवट
तेव्हाची ती आणि आत्ताची ती
तेवढीच गोड 
दिसत होती,
बस फरक मात्र एवढाच होता,
ती प्रेमाची सुरुवात होती,
आणि
आज प्रेमाचा शेवट आहे..
.
एक गोड शेवट... गोड शेवट
pranlee9888

#pranLee

New Creator