आम्ही दोघं प्रेमात होतो.. समाजलेखी आमच्या धर्मजाती वेगळ्या होत्या आम्हाला आपल्यातला - त्यांच्यातला डिव्हायड अँड रुल काही कळत नव्हता समाज मात्र त्याच्या वैचारिक मागासलेपणाचे दाखले देऊ लागला मग आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं ..आज तीच समाजासाठी क्रांती झाली! ©️कुमारचित्र #आम्ही दोघं प्रेमात होतो..#love