Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहाय

 एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचंगप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं मन मोकळे पणानं सर्व काही सांगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं वेळे अभावी कामा मुळे कधीच नाही जमायचं फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्यासाठी झुरायचंपण माझं यातना मय जीवन त्याला कसं सांगायचं मग काय, विहिरीतील कासव बघायचं आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं वेळ देऊनही फोन नाही करायचं आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं आज प्रश्न असा आहे कीका कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं मित्रा, आपल्याल नाही हे जमायचंदु:खातही आपण मात्र हसायचं कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचंचेह-यावर चेहरा लावुन जगायचं!.....
✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचंगप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं मन मोकळे पणानं सर्व काही सांगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं वेळे अभावी कामा मुळे कधीच नाही जमायचं फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्यासाठी झुरायचंपण माझं यातना मय जीवन त्याला कसं सांगायचं मग काय, विहिरीतील कासव बघायचं आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं वेळ देऊनही फोन नाही करायचं आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं आज प्रश्न असा आहे कीका कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं मित्रा, आपल्याल नाही हे जमायचंदु:खातही आपण मात्र हसायचं कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचंचेह-यावर चेहरा लावुन जगायचं!..... ✍️sandy✍️ #story #nojotophoto