तो स्पर्श माणुसकीचा कुठे थिजून गेला प्रेमाचा स्पर्श सारा वासनेने भरून गेला आर्त किंकाळी तिची ती आसमंत चिरुन गेली माणसातली माणुसकी कुठे विरुन गेली शब्दवेडी शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "स्पर्श माणुसकीचा" #माणुसकीचा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine