Nojoto: Largest Storytelling Platform

भेट आपली नकळत झाली जीवनाला कलाटणी मिळाली सोबती झाल

भेट आपली नकळत झाली
जीवनाला कलाटणी मिळाली
सोबती झालो आपण 
प्रत्येक क्षणा क्षणाचे
मानले आभार ईश्वराचे...
कधी रुसवा
कधी जिव्हाळा 
आपलीच साथ 
आपल्याला लाभली
आयुष्याच्या प्रत्येक वळणाला
आपण एक म्हणून जगलो..
अशी जीवन सोबती 
मी तुझा अन् 
तू माझी बनली
विवाहशुभेछा दिनी 
आपणच आपल्यासाठी
जीवनाची हीच 
खरी कहाणी..!©तुषार~भुतकर #सोबती #प्रेम #love #nojotoquotes 
#विवाह #जीवन_सोबती
भेट आपली नकळत झाली
जीवनाला कलाटणी मिळाली
सोबती झालो आपण 
प्रत्येक क्षणा क्षणाचे
मानले आभार ईश्वराचे...
कधी रुसवा
कधी जिव्हाळा 
आपलीच साथ 
आपल्याला लाभली
आयुष्याच्या प्रत्येक वळणाला
आपण एक म्हणून जगलो..
अशी जीवन सोबती 
मी तुझा अन् 
तू माझी बनली
विवाहशुभेछा दिनी 
आपणच आपल्यासाठी
जीवनाची हीच 
खरी कहाणी..!©तुषार~भुतकर #सोबती #प्रेम #love #nojotoquotes 
#विवाह #जीवन_सोबती