Nojoto: Largest Storytelling Platform

आठवा बुद्धीबळाचा तो पट साध्या प्याद्या पासून राजा

आठवा बुद्धीबळाचा तो पट
साध्या प्याद्या पासून राजा वजिर पर्यंत
एकाच पटावर....
हाच खेळ विधात्याने मांडलाय
सुख दुःखाचे क्षण वेचून 
डाव संपला कि एकाच ठिकाणी जायचयं विसाव्याला....
हे ज्याला कळलय त्याला जगणं कसं असावं
ते नक्कीच कळलय....


 #११/३६५
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
आठवा बुद्धीबळाचा तो पट
साध्या प्याद्या पासून राजा वजिर पर्यंत
एकाच पटावर....
हाच खेळ विधात्याने मांडलाय
सुख दुःखाचे क्षण वेचून 
डाव संपला कि एकाच ठिकाणी जायचयं विसाव्याला....
हे ज्याला कळलय त्याला जगणं कसं असावं
ते नक्कीच कळलय....


 #११/३६५
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.