Nojoto: Largest Storytelling Platform

"देशासाठी आणि समाजासाठी काही जर चांगलं (अर्थातच़)

"देशासाठी आणि समाजासाठी काही जर चांगलं (अर्थातच़) करायचं असेल तर स्वबळावर आणि स्वतः सारख्यांना सोबत घेऊन करावे; कुठल्याही मंत्री/पुढार्‍यांवर
अवलंबून राहून काहीही होणार नाही सर्व आपआपले घरं जास्तीत जास्तं कशे भरण्यात येतील हेच बघतात आणि भोगतो... मरतो... झटतो... पळतो; भाकरीच्या दिशेनी...
.
.
.
तो फक्त आपल्या सारखा सामान्य माणूस...
जयहिंद..!!! जयभारत..🇮🇳🙏🏼❣️

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) काळजी घ्या..🤗