Nojoto: Largest Storytelling Platform

समोरच्या व्यक्तीला कच्चा समजण नेमकं मूर्ख समजते का

समोरच्या व्यक्तीला कच्चा समजण
नेमकं मूर्ख समजते का मला ती हेच
कळत नाहीये,
जेव्हढे मित्र मैत्रिणी आहेत ना म्हणा
तुझ्या प्रत्येकावर लक्ष मी आजही ठेवतो,
प्रत्येक प्रोफिले चेहरे सुद्धा बघूशी वाटत
नाही काहींचे तिच्या साठी बघावे लागतात,
कधी माझ्या रागात तिला प्रेम नाही दिसलं
भांडणांत जीव नाही दिसला शिव्या मध्ये
काळजी नाही दिसली,
बोलायला प्रत्येक गोष्टीवर बोलू शकतो मी
तिच्या त्या प्रमाणे तिने दिलेत काही फळ मला,
आज पण कुणाशी तास तास बोलत असती
रात्र वाढली की तिला माज येतोय का मोबाइल
सायलेंट करून अर्ध्या रात्री पर्यंत चॅट करत
असती मला कळत नाही का,
   AS Patil✍️ चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित
बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण
मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत 
जाऊ नाही दिला, डोळे झाकून प्रेम केलं होतं मी
काही गैरसमज मुळे त्याचे परिणाम वेगळे घालतील
म्हणून नाही गेलो नाहीतर तिचे पण कितीही सेटिंग
टाइट असो तोडायला वेळ मला तरी लागणार नाही,
मी दुसऱ्या साठी केलंय ते स्वतः साठी आज पण

चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत जाऊ नाही दिला, डोळे झाकून प्रेम केलं होतं मी काही गैरसमज मुळे त्याचे परिणाम वेगळे घालतील म्हणून नाही गेलो नाहीतर तिचे पण कितीही सेटिंग टाइट असो तोडायला वेळ मला तरी लागणार नाही, मी दुसऱ्या साठी केलंय ते स्वतः साठी आज पण