Nojoto: Largest Storytelling Platform

मोठ लोके आमचा धाकटेपना धाकवायची संधी सोडत नाहित...

मोठ लोके आमचा धाकटेपना धाकवायची संधी सोडत नाहित...🙄
आणि...
लहान आमचा मोठेपना कधी मान्यच करत नाहित...🙃
एकंदरीत काय तर वयाच्या कोनत्या टप्प्यावर जगतोय याची यत्किंचीतहि कल्पना नसताना सगळ्यांना बालदिनाच्या मनस्वी शुभेच्छा...😂😅
                 -प्रणव.. समीर

nojotouser4939128981

pranav...

New Creator