Nojoto: Largest Storytelling Platform

पत्रास कारण की, हल्ली तू फोन उचलत नाही। आणि स्वतःह

पत्रास कारण की,
हल्ली तू फोन उचलत नाही।
आणि स्वतःही
कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. 