Nojoto: Largest Storytelling Platform

' त्रिवेणी ' मनामधे माझ्या होते बरेच काही बोलाय

' त्रिवेणी ' 

मनामधे माझ्या होते बरेच काही 
बोलायचे होते तेंव्हा खरेच काही 

पण तिने नंबर चुकीचा दिला होता !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #त्रिवेणी #triveni
' त्रिवेणी ' 

मनामधे माझ्या होते बरेच काही 
बोलायचे होते तेंव्हा खरेच काही 

पण तिने नंबर चुकीचा दिला होता !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #त्रिवेणी #triveni