Nojoto: Largest Storytelling Platform

बौद्धिक गुलामांनो . अंगावर कुणी चिखल उडवला तर त्य

बौद्धिक गुलामांनो .

अंगावर कुणी चिखल उडवला तर त्याला गुलाल समजून झेला 
आता कोणी पायाने तुडवलतर त्याला आशीर्वाद समजा 
वारंवार असत्य सांगितला जाईल ते सत्य माना 
अन्याय होईल सहन करा 
आपल्या बुद्धीचा विकास करणं पाप आहे असे समजा 
नालायकानो पायावर कुराड मारून आनंदानं  नाचा ढोल बडवा सत्संगात लीन व्हा 
हातामध्ये ध्वज घेऊन गावभर मिरवा 
खोटा इतिहास वारंवार सांगितला जाईल तोच वाचा आणि त्याचे उदात्तीकरण करा कारण तुमची लायकीच ती आहे 
तुम्ही फक्त बंदुकीचा चाप अोडायचा 
गुलामानो तुम्ही  जगायला नालायक आहात फक्त सहन करा प्रतिकार करण तुमच्या क्षमतांच्या  बाहेर आहे क्रांतीचा इतिहास वाचायला तुम्हाला वेळ नाही कारण तुम्ही सत्संगात लीन आहात 
भोगा आता आपल्या विषारी कर्माची विषारी फळे  

राजेश Namita Writer Laxmi Kumari Priyanka Meenu Kumari Lakhi Kumar Das

rajeshpol1985

rajesh pol

New Creator