Nojoto: Largest Storytelling Platform

चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, पहिला एक घोट माझ्

चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, 
पहिला एक घोट माझ्या कपातला तिचा असायचा 
अजून काय हवं होतं एका कॉफीवाली कडून 😍🤙 !  #चाय 
#चहाप्रेमी 
#कॉफी #vs #चहा1 
#मराठी 
#चहाप्रेमी
चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, 
पहिला एक घोट माझ्या कपातला तिचा असायचा 
अजून काय हवं होतं एका कॉफीवाली कडून 😍🤙 !  #चाय 
#चहाप्रेमी 
#कॉफी #vs #चहा1 
#मराठी 
#चहाप्रेमी