Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक शहरातील प्रत्येक घातक सिग्नलवर, प्रत्येका

प्रत्येक शहरातील प्रत्येक घातक सिग्नलवर,
प्रत्येकांना नको त्या जागी भरपूर घाई असते.
पण विचार करा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर,
सई, साई, बाबा आणि आई वाट पाहत असते.

©अदनासा-
  #मराठी #अपघात #घर #सावधान #TrafficLights  #रस्ता #Instagram #Pinterest #Facebook #अदनासा