Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे तुझे झाले अगं पहताच क्षणी प्रथमच तुज जीव

मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल
काय करु तुच बोल 
मन माझे तुझे झाले
हृदयाचं दार खोल...!

आजवर खूप केले
नको हवे ते बहाणे,
समजून उमजून 
घेणा आता हे गा-हाणे...!

नकळतं सावरलं 
मनोमनी विचारले,
तुझ्या ह्या वेड्या प्रेमात 
मन माझे तुझे झाले...!

✒बी.सोनवणे
           मुंबई मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल
मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल
काय करु तुच बोल 
मन माझे तुझे झाले
हृदयाचं दार खोल...!

आजवर खूप केले
नको हवे ते बहाणे,
समजून उमजून 
घेणा आता हे गा-हाणे...!

नकळतं सावरलं 
मनोमनी विचारले,
तुझ्या ह्या वेड्या प्रेमात 
मन माझे तुझे झाले...!

✒बी.सोनवणे
           मुंबई मन माझे तुझे झाले

अगं पहताच क्षणी 
प्रथमच तुज जीव,
माझा कासावीस होतो
सये तुला येते किव...!

नको नको झाले हाल