Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम केले तर मी ही तिच्या वर मना पासूनि पण ती का

प्रेम केले तर मी ही तिच्या वर मना पासूनि
पण ती का खेळली असेल माझ्या भावनांशी

कोण जाणे त्याच्या मध्ये असे काय आहे
प्रेमात माझ्या कमी काय आहे

अचानक गेली निघून कोठे शोधु तिला कसे 
मी
घाव काळजावरचे दाखवू कसे तिला 
मी

©arjun dongare #toप्रेम केले
gether
प्रेम केले तर मी ही तिच्या वर मना पासूनि
पण ती का खेळली असेल माझ्या भावनांशी

कोण जाणे त्याच्या मध्ये असे काय आहे
प्रेमात माझ्या कमी काय आहे

अचानक गेली निघून कोठे शोधु तिला कसे 
मी
घाव काळजावरचे दाखवू कसे तिला 
मी

©arjun dongare #toप्रेम केले
gether