Nojoto: Largest Storytelling Platform

नवखं असं काही आयुष्यात आजकाल घडतच नव्हतं... रोज त्

नवखं असं काही आयुष्यात
आजकाल घडतच नव्हतं...
रोज त्याच साचेबंद जगण्यात
आयुष्य सडतच चाललं होतं...
धगधगणाऱ्या मनाच्या निपचित राखेत
जणु विसावाच घेत होतं...
फक्त सारणीतल्या एक एक पुस्तकाचं
रोज नवं पान उलथत होतं...
साऱ्या जगाचं भान विसरत एक
वेडं स्वतःशीच लढत होतं...
खरच नवखं असं काही घडत नव्हतं
पण नवखं असं काही घडण्यासाठीच
एक वेडं मात्र लढत होतं...
एक वेडं लढत होतं ...
~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #Poetry #pune 
#BookLife
नवखं असं काही आयुष्यात
आजकाल घडतच नव्हतं...
रोज त्याच साचेबंद जगण्यात
आयुष्य सडतच चाललं होतं...
धगधगणाऱ्या मनाच्या निपचित राखेत
जणु विसावाच घेत होतं...
फक्त सारणीतल्या एक एक पुस्तकाचं
रोज नवं पान उलथत होतं...
साऱ्या जगाचं भान विसरत एक
वेडं स्वतःशीच लढत होतं...
खरच नवखं असं काही घडत नव्हतं
पण नवखं असं काही घडण्यासाठीच
एक वेडं मात्र लढत होतं...
एक वेडं लढत होतं ...
~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #Poetry #pune 
#BookLife