Nojoto: Largest Storytelling Platform

कसे मनवू तुला सखी खोलवर खुपते तुझे रुसणे... ओथंबले

कसे मनवू तुला सखी
खोलवर खुपते तुझे रुसणे...
ओथंबलेल्या डोळ्यांना
पावसाचे बहाणे...
लाडीगोडी असो वा 
ह्रदयातुन आर्जव दिनवाणे... 
अबोला तुझा हा
असह्य करी जगणे...  #रुसवा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
कसे मनवू तुला सखी
खोलवर खुपते तुझे रुसणे...
ओथंबलेल्या डोळ्यांना
पावसाचे बहाणे...
लाडीगोडी असो वा 
ह्रदयातुन आर्जव दिनवाणे... 
अबोला तुझा हा
असह्य करी जगणे...  #रुसवा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator