कसे मनवू तुला सखी खोलवर खुपते तुझे रुसणे... ओथंबलेल्या डोळ्यांना पावसाचे बहाणे... लाडीगोडी असो वा ह्रदयातुन आर्जव दिनवाणे... अबोला तुझा हा असह्य करी जगणे... #रुसवा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes