Nojoto: Largest Storytelling Platform

अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे, ऐकुनी हा

अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,
ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे..

मार्ग निवड  संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी'
सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..! #संघर्ष..अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,

सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..!
#struggle
 Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Ashutosh Kumar Amit Kumar Shaw

sree7030968129331

sree

New Creator