पिंजऱ्यात पुरलेल्या एखाद्या पक्षी सारखा जीव तडफडतो, संस्कार आणि मातृत्व ची बेडी मध्ये जीव अडकतो, आणि जे स्वतःच च मन आहे ते पण सुटत नाही, एका शरीरा मध्ये दोन आत्मा ला कशी जागा मिळेल, माहीत असूनही मन समजत नाही.... #मराठी #marathiquotes #yqmarathi #मराठीकविता