Nojoto: Largest Storytelling Platform

तू मोगरा सुगंधी, मी वारा बिलगणारा तू मदमस्त धुंदी,

तू मोगरा सुगंधी, मी वारा बिलगणारा
तू मदमस्त धुंदी, मी त्यात विहरणारा

मैत्रेय(अंबादास) #मोगरा
तू मोगरा सुगंधी, मी वारा बिलगणारा
तू मदमस्त धुंदी, मी त्यात विहरणारा

मैत्रेय(अंबादास) #मोगरा