Unsplash आज अचानक ह्या क्षणी आनंदी हे मन झाले, सुंदर असे स्वप्न पाहून मन माझे खुश झाले..... पहिले ते स्वप्न मी आणि मनाशीच हसले आज पहिल्यांदा माझे चीत्र मला हसताना दिसले.... शुभ्र अश्या डोळ्यांत स्वप्न उद्याचे दाटले, झोपलेल्या स्वप्नांना माझे पटकन जगावेसे वाटले.... Anisha.K✍️✍️ ©Anisha Kiratkarve #leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे