Nojoto: Largest Storytelling Platform

चालतांना थांबला माझ्याकडे बघून त्याने मंद स्मित क

चालतांना थांबला
माझ्याकडे बघून 
त्याने मंद स्मित केलं
आणि परत पाठ वळवून
अनंतात चालू लागला....
त्याचा चेहरा अगदी माझ्याच सारखा,
पण डोळ्यांत गंभीर आणि उदास छटा...
त्याच्या स्मितात एक जड निरोपाची झाक...
माझा भूतकाळ होता तो...
असं होतं ना कित्येकदा,
आपल्याला हातचं 
निसटून जाऊ द्यायचं नसतं...
पण नियती जे लिहिते,
ते आपल्याला तरी कुठे माहीत असतं...
आपणच स्वतः ला सोडून
अनंतात विलीन होत राहतो... 
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तो व्यक्ती...
#तोव्यक्ती
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
चालतांना थांबला
माझ्याकडे बघून 
त्याने मंद स्मित केलं
आणि परत पाठ वळवून
अनंतात चालू लागला....
त्याचा चेहरा अगदी माझ्याच सारखा,
पण डोळ्यांत गंभीर आणि उदास छटा...
त्याच्या स्मितात एक जड निरोपाची झाक...
माझा भूतकाळ होता तो...
असं होतं ना कित्येकदा,
आपल्याला हातचं 
निसटून जाऊ द्यायचं नसतं...
पण नियती जे लिहिते,
ते आपल्याला तरी कुठे माहीत असतं...
आपणच स्वतः ला सोडून
अनंतात विलीन होत राहतो... 
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तो व्यक्ती...
#तोव्यक्ती
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तो व्यक्ती... #तोव्यक्ती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine