Nojoto: Largest Storytelling Platform

दसरा झाली आज सकाळ सोनेरी,चेहरा आहे सर्वांचा ह

दसरा

    झाली आज सकाळ सोनेरी,चेहरा आहे सर्वांचा हसरा...
आनंद उधळत चोहीकडे,आला आजचा सण दसरा..

       दारावर लावण्यात आली आज, तोरणे आंब्याच्या पानांची..
वर्षभर वाट पाहातात सर्व, दसरा या सणाची ...........

     सडा टाकुणी अंगणात, काढण्यात आली रांगोळी सुंदर..
नवे कपडे घालुनी आज,सर्व नटले मनभर....,.......

       आजच्याच दिवशी श्री रामाने, रावणाचा वध केला होता ...
   अहंकारी रावणाला त्याच्या, पापांचा दंड दिला होता.....

करू आपण पण एक प्रन आज,आपल्यातल्या अहंकाराला मारण्याचा..
तेव्हाच पूर्ण होईल महत्व ,दसरा या सणाचा...

आपट्याची पाने देऊन एकमेकांना, साजरा करू दसरा 
आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा,बोलू  सर्वांना हॅपी दसरा...

©Priyanka Jaiswal #दसरा