Nojoto: Largest Storytelling Platform

ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्

ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप ओपन केला.रेट्स बघून घाम फुटला.मिनी , मायक्रोचे भाव इतके होते की त्यात एक मिनी पिझ्झा खाल्ला असता मी. बरं...! आता ओलाची काळी पिवळी टॅक्सी येईल की नाही याची शाश्वती नाही म्हणून मी काय केलं एसी काळी पिवळी बुक केली.या टॅक्सीचं भाडं एकशे सत्तावन्न रुपये होतं. तसं पहायला गेलं तर बरंच होतं. दोन तीन मिनिटं मी वाट पाहिली कारण या टॅक्सीचा ड्रायव्हर म्हणाला होता ,"मैं

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप ओपन केला.रेट्स बघून घाम फुटला.मिनी , मायक्रोचे भाव इतके होते की त्यात एक मिनी पिझ्झा खाल्ला असता मी. बरं...! आता ओलाची काळी पिवळी टॅक्सी येईल की नाही याची शाश्वती नाही म्हणून मी काय केलं एसी काळी पिवळी बुक केली.या टॅक्सीचं भाडं एकशे सत्तावन्न रुपये होतं. तसं पहायला गेलं तर बरंच होतं. दोन तीन मिनिटं मी वाट पाहिली कारण या टॅक्सीचा ड्रायव्हर म्हणाला होता ,"मैं