Nojoto: Largest Storytelling Platform

मावळतीच्या सूर्याचीही साथ आता लाभत होती तुझ्या माझ

मावळतीच्या सूर्याचीही
साथ आता लाभत होती
तुझ्या माझ्या भेटीचीही
प्रतिक्षा आता संपत होती...

@स्वानंद नंदकुमार मराठे प्रथम भेटीची आस...
मावळतीच्या सूर्याचीही
साथ आता लाभत होती
तुझ्या माझ्या भेटीचीही
प्रतिक्षा आता संपत होती...

@स्वानंद नंदकुमार मराठे प्रथम भेटीची आस...

प्रथम भेटीची आस...