Nojoto: Largest Storytelling Platform

इच्छा नेहमीच असते तुझ्याबद्द्ल लिहण्याची.. तुझ्याब

इच्छा नेहमीच असते तुझ्याबद्द्ल लिहण्याची..
तुझ्याबद्द्ल जगाला सांगण्याची..
माझे प्रेम तुझ्यासाठीच आहे हे  सांगण्याची..
तुझ्या स्वप्नात रंगुनी जाण्याची..
एक क्षण नव्हे तर जन्मोजन्मी तुझाच बनुन राहण्याची... इच्छा नेहमीच असते तुझ्याबद्द्ल लिहण्याची..