Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मनाची हुरहूर माझी आठवण गोड, दूर देशात राहून

माझ्या मनाची हुरहूर
माझी आठवण गोड,
दूर देशात राहून
मला गावाकडची ओढ.! गावाकडची ओढ..
माझ्या मनाची हुरहूर
माझी आठवण गोड,
दूर देशात राहून
मला गावाकडची ओढ.! गावाकडची ओढ..

गावाकडची ओढ..