Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज हे नेहमी चांगले आणि

प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज
हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात,
ते नातं अजून भक्कम बनत आणि ते
गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात
अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून
मजबूत विश्वास निर्माण होत असतो,
पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला
तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही
त्यात दरार पडायला वेळ लागत नाही,
जर अस काही झालं तर ते गैरसमज
त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून
टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक
नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे
असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण
खचून टाकतात..
   AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात त्या तुटलेल्या व्यक्तीचे ते बोलणे ते
गैरसमज तो राग या मध्ये कितपट ठेवावं याची
जाणीव मात्र मलाही नाहीये,
ज्याची त्याची कहाणी त्रास वेग-वेगळा असतो
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज
हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात,
ते नातं अजून भक्कम बनत आणि ते
गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात
अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून
मजबूत विश्वास निर्माण होत असतो,
पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला
तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही
त्यात दरार पडायला वेळ लागत नाही,
जर अस काही झालं तर ते गैरसमज
त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून
टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक
नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे
असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण
खचून टाकतात..
   AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात त्या तुटलेल्या व्यक्तीचे ते बोलणे ते
गैरसमज तो राग या मध्ये कितपट ठेवावं याची
जाणीव मात्र मलाही नाहीये,
ज्याची त्याची कहाणी त्रास वेग-वेगळा असतो

आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात त्या तुटलेल्या व्यक्तीचे ते बोलणे ते गैरसमज तो राग या मध्ये कितपट ठेवावं याची जाणीव मात्र मलाही नाहीये, ज्याची त्याची कहाणी त्रास वेग-वेगळा असतो