Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या वाटेवरती चालून घे सुखदुःखांचे काटे बोच

आयुष्याच्या वाटेवरती चालून घे
सुखदुःखांचे काटे बोचून घे 
कर्तव्याचे माप उचलून घे
जबाबदाऱ्यांचा भार वाहून घे 
पाप पुण्याचा घडा भरून घे
जीवन सार्थक करून घे
सुटका नाही तुझी हे तूही जाणून घे...
                         शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुटका नाही.
#सुटकानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
आयुष्याच्या वाटेवरती चालून घे
सुखदुःखांचे काटे बोचून घे 
कर्तव्याचे माप उचलून घे
जबाबदाऱ्यांचा भार वाहून घे 
पाप पुण्याचा घडा भरून घे
जीवन सार्थक करून घे
सुटका नाही तुझी हे तूही जाणून घे...
                         शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुटका नाही.
#सुटकानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुटका नाही. #सुटकानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai