Nojoto: Largest Storytelling Platform

मन‌ वाचता आलं पाहिजे,धडधडत्या हृदयाची हाक ऐकता आल

मन‌ वाचता आलं पाहिजे,धडधडत्या 
हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे..

मन सावरता आलं पाहिजे,प्रेमात पडतांना मला 
प्रेम करता येतो का ? स्वतःला विचारायला पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , मी आहे तिथे
दुसऱ्याचं दुःख जाणता आलं पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , दुःखाने 
होरपळलेल्या मनावर फुंकर घालता आली पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे,पापण्यांआड 
लपलेल्या डोळ्यांतील अश्रू पुसता आलं पाहिजे...

-Atulwaghade


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...
#मनवाचता

चला तर मग लिहूया.
#yqtaai #collab  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
मन‌ वाचता आलं पाहिजे,धडधडत्या 
हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे..

मन सावरता आलं पाहिजे,प्रेमात पडतांना मला 
प्रेम करता येतो का ? स्वतःला विचारायला पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , मी आहे तिथे
दुसऱ्याचं दुःख जाणता आलं पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , दुःखाने 
होरपळलेल्या मनावर फुंकर घालता आली पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे,पापण्यांआड 
लपलेल्या डोळ्यांतील अश्रू पुसता आलं पाहिजे...

-Atulwaghade


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...
#मनवाचता

चला तर मग लिहूया.
#yqtaai #collab  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता चला तर मग लिहूया. #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai