Nojoto: Largest Storytelling Platform

शांत स्वभाव आणि सुसंवादात गोडवा | काव्याला गोड भर

शांत स्वभाव आणि सुसंवादात  गोडवा |
काव्याला गोड भरून कौतुक भाऊ तू नेहमी देतो ||

काव्य सुमनांची रचना बोलकी करतो |
निर्मळ आपले भावा बहिणीचे नाते ||

भाऊबीज चे औचित्य साधून मी औक्षण |
भावा-बहिणीच्या नात्याला बहर आणणारा क्षण ||

लिखाणाला भरभरून प्रतिसाद देणारे व्यक्तिमहत्व|
निरंतर चालणारी लेखणी काल्पनिक ,वास्तविक लिहले ||

आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केले|
अनोखे भाऊ बहिणीचे नाते ||

आयुष्यात वैभव भाऊच्या नेहमी हिरवळ असो|
हाती घेतलेले काम पूर्ण होवो ||
-✍️Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा वैभव दादा 🤩 Dedicating a #testimonial to vaibhav bartakkeभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  वैभव  दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai